पुढील 4-5 दिवस महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय मान्सूनचे असल्याचा अंंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आला आहे. या दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आहे. कोकणासोबतच विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
6 July: येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता.
या कालावधीत कोकण,मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता.
Day 5 कोकण,मध्य महाराष्ट्र,विदर्भात जोरदार पाऊस
- IMD pic.twitter.com/xpt94qZqNf
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
