Maharashtra Vidhan Parishad polls 2022: भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर; Pankaja Munde, Vinod Tawde,Chandrashekhar Bawankule यांना पुन्हा तिकीट टाळलं!

Maharashtra Vidhan Parishad polls 2022 चे बिगुल वाजलं आहे. भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर झाली आहे.

भाजप (Photo Credit : File Image)

Maharashtra Vidhan Parishad polls 2022 चे बिगुल वाजलं आहे. भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये  Pankaja Munde, Vinod Tawde, Chandrashekhar Bawankule यांना पुन्हा तिकीट टाळलं आहे. दरम्यान आजच्या यादीमध्ये प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागली आहे.

पहा उमेदवार यादी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement