Maharashtra Vidhan Parishad polls 2022 चे बिगुल वाजलं आहे. भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये  Pankaja Munde, Vinod Tawde, Chandrashekhar Bawankule यांना पुन्हा तिकीट टाळलं आहे. दरम्यान आजच्या यादीमध्ये प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागली आहे.

पहा उमेदवार यादी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)