Maharashtra Vaccination: लसीकरणाबाबत महाराष्ट्राची मोठी कामगिरी; 3 कोटी लोकांना मिळाले लसीचे दोन्ही डोस, देशात अव्वल
उद्धव ठाकरे म्हणतात, 'आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. आम्ही संपूर्ण घरांचे पूर्ण लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवत आहोत.'
आज, महाराष्ट्राने लसीकरणाबाबत मोठी कामगिरी केली आहे. राज्याने 3 कोटी पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांचा टप्पा ओलांडला आहे, जो देशातील कोणत्याही राज्यासाठी सर्वाधिक आहे. म्हणजेच संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे जिथे सर्वाधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, 'आपल्या आरोग्य व्यवस्थेसाठी ही एक मोठी कामगिरी आहे. आम्ही संपूर्ण घरांचे पूर्ण लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवत आहोत.'
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement