महाराष्ट्रात आज 27,126 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची नोंद; सध्या 1,91,006 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु

राज्यात आज 27,126 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,588 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत

Coronavirus in India (Photo Credits: PTI)

राज्यात आज 27,126 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,588 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22,03,553 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,91,006 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 24,49,147 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.97% झाले आहे. आज 92 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 53,300 झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement