राज्यात आज 27,126 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,588 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22,03,553 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,91,006 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत 24,49,147 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.97% झाले आहे. आज 92 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 53,300 झाली आहे.
Maharashtra reports 27,126 new #COVID19 cases, 13,588 recoveries and 92 deaths in the last 24 hours.
Total cases 24,49,147
Total recoveries 22,03,553
Death toll 53,300
Active cases 1,91,006 pic.twitter.com/RkwOd7VmWZ
— ANI (@ANI) March 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)