Maharashtra Supplementary Exam Results: इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या बुधवारी

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी अशी माहिती दिली.

Exam (Photo Credits: Facebook)

इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी अशी माहिती दिली.

पुरवणी परीक्षा निकाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now