Maharashtra State Co-operative Bank घोटाळ्यामध्ये ED ची मोठी कारवाई; अजित पवारांच्या निकटवर्तीयांचा साखर कारखाना सील

Maharashtra State Co-operative Bank घोटाळ्यामध्ये ED ने एक मोठी कारवाई केली आहे.

ED| Photo Credits: Twitter/ANI

Maharashtra State Co-operative Bank घोटाळ्यामध्ये ED ने एक मोठी कारवाई केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांचा साखर कारखाना सील करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement