Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे मुंबईतील परळ भागात रस्ते पाण्याखाली

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये 164.8 मीमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबामध्ये 32.2 मिमी पाऊस पडला. आरपीएफ मध्य रेल्वे आणि प्रवासी संघटनेने घाटकोपर येथे प्रवाशांना खाद्यान्न पाकिटे, बिस्किटे, चहा आणि पाण्याची सुविधा दिली.

Mumbai Rains (Photo Credits-ANI)

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. परळ आणि इतर अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

मुंबईच्या सांताक्रूझमध्ये 164.8 मीमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबामध्ये 32.2 मिमी पाऊस पडला.

आरपीएफ मध्य रेल्वे आणि प्रवासी संघटनेने घाटकोपर येथे प्रवाशांना खाद्यान्न पाकिटे, बिस्किटे, चहा आणि पाण्याची सुविधा दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement