COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत 796 नवे रूग्ण; 24 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 7,209 आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 796 नवे रूग्ण तर 24 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. 952 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे. आतापर्यंत राज्यात 66,37,221 एकूण कोरोना रूग्ण समोर आले आहेत तर 1,41,049 जणांचा मृत्यू झालेला आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Shubman Gill Stats In Test Cricket: शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे अशी कामगिरी, युवा सलामीवीराची येथे पाहा आकडेवारी
Maharashtra Weather Forecast: राज्याला वादळांचा तडाखा! रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह 18 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाने 11 वे शतक ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली जगातील तिसरी फलंदाज
IND-W vs SL-W Womens Tri-Nation Series 2025 Final Scorecard: भारतीय महिला संघाने श्रीलंकेला दिले 343 धावांचे मोठे लक्ष्य, स्मृती मानधनाने झळकावले शतक
Advertisement
Advertisement
Advertisement