Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,154 नव्या रुग्णांची भर; 44 जणांनी गमावले प्राण

राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4254 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement