Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 2,681 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 33 हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण

राज्यात आतापर्यंत 65,70,472 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 63,94,075 रुग्ण त्यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1,39,411 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात  2,681 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर  2,413 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या घडीला राज्यात 33 हजाराहून अधिक अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील आजचे कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement