Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 21,273 नवे कोरोना रुग्ण; 425 मृत्यू

राज्यात आज 21,273 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज 21,273 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 425 जणांचा मृत्यू झाला आहे. 34,370 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 93.02% इतका आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement