COVID 19 In Maharashtra: राज्यात मागील 24 तासांत 207 नवे कोरोनारूग्ण; 4 मृत्यू

महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनावर मात केलेल्याची संख्या अधिक आहे.

omicron | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातही घटती कोरोना रूग्णसंख्या दिलासादायक आहे. राज्यात आज मागील 24 तासांमध्ये 207 नवे कोरोनारूग्ण समोर आले आहेत तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. 290 जणांनी कोविड 19 वर मात देखील केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement