Maharashtra Covid-19 Updates: राज्यात गेल्या 24 तासांत 1,835 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू

सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11,641 इतकी आहे.

प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

Maharashtra Covid-19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2 मृत्यूसह 1,835 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 11,641 इतकी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement