Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,296 नव्या रुग्णांची नोंद,

महाराष्ट्रात आज 8,296 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,026 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात आज 8,296 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6,026 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,06,466 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,000 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement