Maharashtra Rain Updates: राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस वीजांच्या गडगडाटासहीत मुसळधार पावसाची शक्यता- K S Hosalikar
पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे
पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लोकांना विनंती केली आहे की, वीजा चमकत असताना घरातून बाहेर पडू नका. प्राप्त रिपोर्टनुसार राज्यात काही ठिकाणी वीजांमुळे जीवीत हानी झाली आहे, त्यामुळे त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
6 Oct,पुढचे 4,5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
📢नम्र विनंती, वीजा चमकत असताना प्लीज बाहेर पडू नका. प्राप्त रिपोर्टनुसार राज्यात काही ठिकाणी वीजांमुळे जीवीत हानी झाली आहे,तेव्हा काळजी घ्या.
Pl take all care when its lightning 🌩 pic.twitter.com/YBkSXyzZZz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 10:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

