Maharashtra Rain Updats: पुढचे 3-4 दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता- K S Hosalikar

चौथ्या व पाचव्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. गेले काही दिवस या पावसामध्ये खंड पडला होता, मात्र आता पुढचे 3,4 दिवस राज्यात काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. चौथ्या व पाचव्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement