Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू

राज्यात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 839 घरांचे नुकसान झाले आहे, तर 4,916 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग

Heavy Rain | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमुळे एकूण 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 839 घरांचे नुकसान झाले आहे, तर 4,916 हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यात विविध ठिकाणी अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे: राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement