Maharashtra Rain Update: राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता; काही जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी

येत्या 24 तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता.

Heavy Rain | (Photo Credit - Twitter/ANI)

राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, मुसळधार ते अतिमुसळधारची शक्यता वर्तवली गेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. खाली दिलेले इशारे शनिवार पासून आहेत. येत्या 24 तासांत दक्षिण कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार,मेघगर्जनेची शक्यता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement