Maharashtra Rain Update: ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण; संध्याकाळच्या गणपती विसर्जनावेळी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता

राज्यातील ठाणे, कल्याण, माथेरान, रायगडचा काही भाग, पालघर आणि मुंबईमध्ये काही अंशतः ढगाळ वातावरण आहे

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

राज्यातील ठाणे, कल्याण, माथेरान, रायगडचा काही भाग, पालघर आणि मुंबईमध्ये काही अंशतः ढगाळ वातावरण आहे. या भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाची रिमझिम चालूच राहणार आहे. आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे, त्यामुळे संद्याकाळी देखील अशाच पावसाचा सामना करावा लागू शकतो. के एस होसाळीकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now