महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज, अधिक लोकांना immunize करून तिसर्या लाटेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. केरळ मधील वाढते कोरोना रूग्ण ही तिसर्या लाटेची नांदी असू शकते.
The surge in cases in Kerala can be seen as the beginning of the third wave. In Maharashtra, we are preparing for it. According to the govt and ICMR we've laid emphasis on pediatrics. We've kept oxygen, beds, medical staff& medicines prepared: Rajesh Tope, Maharashtra Health Min pic.twitter.com/g8mkWHmaPO
— ANI (@ANI) July 28, 2021
We should receive a supply in vaccines because most cases are found in our state and the death rate is also high. We want to immunize the people as soon as possible. In this way, the effect of the third wave in the state would be less: Rajesh Tope, Maharashtra Health Minister pic.twitter.com/9IE4QDqXMm
— ANI (@ANI) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)