इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाटी सन 2022-23 या शेक्षणिक वर्षासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा येत्या 26 एप्रील रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी शेवटची मूदत 21 जानेवारी असणार आहे. परीक्षेचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातल्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची #महाराष्ट्र_प्रज्ञाशोध_परीक्षा, २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
२१ जानेवारी ही या परीक्षेसाठी #अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)