शिवसेनेतील फूटीमागे उद्धव ठाकरेंची एनसीपी सोबत हातमिळवणी हे कारण अनेक आमदारांनी दिलं होतं. वर्षभरानंतर आता पुन्हा सत्तेत अजित पवारांची एंट्री झाल्याने शिंदे गटाचं काय होणार? हा प्रश्न आहे. दरम्यान यावर मंत्री आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपलं मत मांडताना त्यांच्यामध्ये नाराजी नसल्याचं म्हटलं आहे. आमचा नेता प्रमुखपदी आहे त्यामुळे तो न्याय करणार असा आमचा विश्वास आहे. पूर्वी तसं वातावरण नसल्याने नाराजी होती. मंत्रिमंडळविस्तारामध्ये शिवसेनेच्या आमदारांनाही संधी मिळणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केला आहे.
पहा ट्वीट
#WATCH हमारे लोग बिल्कुल भी नाराज़ नहीं हैं, जब एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाया गया था तभी हमने कहा था कि अगर हमारा एक भी मंत्री नहीं बना तो चलेगा क्योंकि हमारे मुख्यमंत्री हमें न्याय देंगे। अभी कैबिनेट का विस्तार बाकी है, शायद NCP के लोगों के लिए विस्तार रुका था, अब वे भी आ गए… pic.twitter.com/HS56exaNZf
— ANI_HindiNews (@AHindinews) July 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)