Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला 11 जुलै पर्यंत स्थगिती पण बहुमत चाचणी बाबत पहा काय म्हणतंय सर्वोच्च न्यायालय
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला 11 जुलै पर्यंत स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. पण बहुमत चाचणी बाबत कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला 11 जुलै पर्यंत स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. पण बहुमत चाचणी बाबत कोणताही ठोस निर्णय दिलेला नाही. बहुमत चाचणीच्या निर्णयाबद्दल आम्ही काही आदेश देऊन विनाकारण गोष्टी किचकट करू इच्छित नाही असे म्हटलं आहे. पण जर काही बेकायदेशीर झाले तर कोर्टाचे दार तुम्हांला उघडं असेल असेही स्पष्ट केले आहे.
Tags
Eknath Shinde
Floor Test
Floor Test in Maharashtra
Guwahati
Live Breaking News Headlines
Maharashtra Assembly
Maharashtra MLA
Maharashtra Political Crisis
Radisson Blu Hotel
Shiv Sena
Shiv Sena leader Dr Neelam Gorhe
Supreme Court
एकनाथ शिंदे
गुवाहाटी
बंडखोर आमदार
महाराष्ट्र आमदार
महाविकास आघाडी
शिवसेना आमदार
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement