गुवाहाटी मध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचं वास्तव्य असलेल्या Radisson Blu Hotel बाहेर Assam unit of TMC च्या कार्यकर्त्यांचा राडा (Watch Video)

Ripun Bora यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या तृणमूलचे कार्यकर्ते जमले आहेत.

गुवाहाटी मध्ये महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांचं वास्तव्य असलेल्या Radisson Blu Hotel बाहेर  Assam unit of TMC च्या कार्यकर्त्यांचा राडा (Watch Video)

Maharashtra Political Crisis च्या पार्श्वभूमीवर गुवाहाटी मध्ये Radisson Blu Hotel बाहेर Assam unit of TMC च्या कार्यकर्त्यांचा राडा पहायला मिळाला आहे. दरम्यान आसाम मध्ये पूरपरिस्थिती असताना स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी राजकारणी आणि पोलिस महाराष्ट्राच्या आमदारांना सुरक्षा पुरवण्यात व्यग्र आहेत त्याचा रोष तृणमुलने व्यक्त केला आहे. या कार्यकर्त्यांना हटवण्याचं काम सध्या पोलिस करत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2022 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).