Maharashtra Political Crisis: जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेटीसाठी दाखल

महाविकास आघाडीचा घाट घालण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हजर आहेत.

Maharashtra Political Crisis: जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील  एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी भेटीसाठी दाखल
Dilip Walse Patil (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांच्या आपापल्या पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीचा घाट घालण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावलेल्या शरद पवार यांच्या निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हजर आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)


Share Us