Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी अल्पमतात; 38 शिवसेना आमदारांनी पाठिंबा काढल्याची एकनाथ शिंदेंचा सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत माहिती
सध्या एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीत आहे आणि त्यापैकी 16 जणांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरुद्ध शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार असा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे.
महाविकास आघाडी अल्पमतात असल्याचं सांगताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच 38 शिवसेना आमदारांनी पाठिंबा काढल्याची माहिती दिली आहे. ही माहिती एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या याचिकेमध्ये दिली आहे. दरम्यान सध्या एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीत आहे आणि त्यापैकी 16 जणांवर केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरुद्ध शिवसेना विरूद्ध बंडखोर आमदार असा संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे.
Maha Vikas Aghadi (MVA) alliance has lost the majority in the house as 38 of the members of the Shiv Sena Legislature Party have withdrawn their support thus bringing it below the majority in the house: Eknath Shinde in his petition filed in Supreme court
— ANI (@ANI) June 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 27, 2022 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

