Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला आज दिलासा मिळाल्यानंतर ठाणे मध्ये त्यांच्या समर्थकांनी फोडले फटाके (Watch Video)

शिंदे गटातील 16 आमदारांना शिवसेनेकडून अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली होती आता त्याला उत्तर देण्यासाठी 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ आज देण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाला आज दिलासा मिळाल्यानंतर ठाणे मध्ये त्यांच्या समर्थकांनी  फटाके फोडले आहेत. दरम्यान शिंदे गटातील 16 आमदारांना शिवसेनेकडून अपात्रतेची नोटीस  पाठवण्यात आली होती आता त्याला उत्तर देण्यासाठी 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे तर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now