दहिसर मधून Drug Peddler अटकेत; 1.95 कोटीचा 6 किलो चरस जप्त

NDPS Act अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Representative image

दहिसर मधून Drug Peddler  अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1.95 कोटीचा 6 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी NDPS Act अंतर्गत केस रजिस्टर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement