Maharashtra: जळगाव येथे एनसीबीकडून 1127 किलोचा गांजा जप्त
मुंबई एनसीबीच्या टीमने 1500 किलोचा गांजा जळगाव मधील इंरडोल येथे जप्त केला आहे.
मुंबई एनसीबीच्या टीमने 1127 किलोचा गांजा जळगाव मधील इंरडोल येथे जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील विखाशापट्टणम येथून हा गांजा आणला जात होता.
Tweet:
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement