Maharashtra Monsoon Session: डॉ. भाई केशवराव धोंडगे यांचा शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात मान्यवरांच्या हस्ते गौरव
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. त्यांच्या शतकपूर्ती निमित्त त्यांचा विधानसभेत गौरव झाला.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. त्यांच्या शतकपूर्ती निमित्त त्यांचा विधानसभेत गौरव झाला. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण आणि अनेक आमदार उपस्थित होते.
Maharashtra Monsoon Session: Dr. Bhai Keshavrao Dhondge was felicitated by dignitaries in Vidhan Bhavan on the occasion of his centenary
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)