महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्टदरम्यान मुंबई मध्ये होणार आहे. आज विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर हे पहिलंच नियमित अधिवेशन असणार आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दि. १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.#विधिमंडळअधिवेशन pic.twitter.com/wKanwSDDVD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)