Maharashtra Monsoon 2021 Updates: ठाणे, पालघर, रत्नागिरी मध्ये मागील 24 तासांत तुफान पाऊस; पहा आकडेवारी

महाराष्ट्रात पावसाची धुव्वाधार बॅटिंग कायम आहे. प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर मागील 24 तासांत अधिक पहायला मिळत आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

ठाणे, पालघर, रत्नागिरी सह कोकण किनारपट्टीवर मागील 24 तासांत तुफान पाऊन बरसला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement