विधानसपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (20 जून) पार पडणार आहे.आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. सामना आणि निकाल आजच जाहीर होणार आहे. परिणामी राजकीय वर्तुळाती उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या निवडणुकीच्या निकालाबाबत अद्यावत माहिती आपण एबीपी माझाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्राप्त करुन घेऊ शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)