ED कोठडीत असलेले मंत्री आणि एनसीपी नेते Nawab Malik मुंबईत जे जे रूग्णालयात दाखल

नवाब मलिकांना ईडी कडून 3 मार्च पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

ED कोठडीत असलेले मंत्री आणि एनसीपी नेते Nawab Malik यांना मुंबईत जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वी मनी लॉडरिंग केस मध्ये 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement