Shiv Sena Bhavan परिसरात MNS कडून हनुमानचालिसा लावण्याच्या प्रकारावर मंत्री Aaditya Thackeray यांनी प्रतिक्रिया देताना केली खोचक टीपण्णी

आज सकाळी राम नवमी निमित्त शिवसेना भवन परिसरात मनसेने हनुमान चालिसा लावली होती.

Shiv Sena Bhavan परिसरात MNS कडून हनुमानचालिसा लावण्याच्या प्रकारावर मंत्री Aaditya Thackeray यांनी प्रतिक्रिया देताना केली खोचक टीपण्णी केली आहे. 'ते त्यांच्या पक्षात पुन्हा प्राण फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचं हिंदुत्त्व बदललं नाही. निवडणूकीच्या जाहीरनाम्यात सांगितलेल्या गोष्टींशी आमची वचनबद्ध आहोत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement