गृहमंत्री Anil Deshmukh आयसोलेशनच्या काळात अनेक ऑफिसर्सना भेटले; शरद पवार यांना योग्य ब्रिफिंग नाही: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पोलिस दलातील बदल्या आणि फोन टॅपिंग प्रकरणांवरून आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महाविकास आघाडी वर हल्लाबोल केला आहे.

Devendra Fadnavis | (File Photo)

गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई मध्ये आयसोलेशन मध्ये असताना अनेक अधिकार्‍यांना भेटल्याचं म्हटलं आहे. तर शरद पवारांना एनसीपी कडून अपुरं ब्रिफिंग दिलं जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement