Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाऊन वाढवून टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
लॉकडाऊन न उठवता 1 जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले
महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी 10-15 जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता 1 जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Pahalgam Terror Attack: सय्यद आदिल हुसेन शाह यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली, दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement