अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांच्या प्रश्नाला विधानसभेत उत्तर देत आहेत. मुख्यमंत्र्यांचे भाषण आपण इथे लाईव्ह पाहू शकता.
महाराष्ट्र विधिमंडळ #अर्थसंकल्पीयअधिवेशन मार्च - २०२२ #विधानसभाकामकाज#MahaBudgetSession https://t.co/isPO3zAlJX
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)