Maharashtra-Karnataka Border Issue: आम्ही सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी- अजित पवार

कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र विधिमंडळात येणाऱ्या ठरावावर चर्चा व्हायला हवी. आम्ही आमची भूमिका मांडू आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून देऊ, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अझित पवार यांनी मांडली आहे. महाराष्ट्र कर्नाटक समाप्रश्नावरुन आणल्या जाणाऱ्या ठरावाबद्दल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar | (Photo Credit - ANI)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement