Maharashtra-Karnataka Border Issue: सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधी ठराव विधानसभेत एकमताने मंजूर; बेळगाव, निपाणी सह 865 गावांचा महाराष्ट्रात सहभाग (Watch Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधी ठराव विधानसभेत एकमताने मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव मांडला. यावेळी  बेळगाव, निपाणी सह 865 गावांचा महाराष्ट्रात सहभागी करण्याची मागणी करताना त्यांनी एकही इंच जागा देणार नाही, या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)