Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस वादळासह पावसाची शक्यता, तर काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार

महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

(Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement