Maharashtra IAS Transfer: महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस दलातील बदल्या झाल्यानंतर आता राज्य सरकारने प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, चिन्मय गोतमारे यांची गोंदिया येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नयना गुंडे जिल्हाधिकारी, गोंदिया यांची नाशिकच्या आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे
राज्य सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलीस दलातील बदल्या झाल्यानंतर आता राज्य सरकारने प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, चिन्मय गोतमारे यांची गोंदिया येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नयना गुंडे जिल्हाधिकारी, गोंदिया यांची नाशिकच्या आदिवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एच.एस.सोनवणे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची मुंबई येथील दुग्धविकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)