Maharashtra: अनिल देशमुख आणि माझ्यात डिसेंबर ते मार्चमध्ये भेटी झाल्या, बैठका कोणत्या कोणत्या ठिकाणी झाल्याची सचिन वाझे यांची माहिती

मी आणि अनिल देशमुख आम्ही डिसेंबर ते मार्च 2021 दरम्यान काही वेळा भेटलो. त्याचसोबत बैठका या देशमुख यांच्या घरी, कार्यालयात आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवर पार पडल्याचे सचिन वाझे यांनी म्हटले आहे.

Sachin Waze | (PC: Twitter/ ANI )

मी आणि अनिल देशमुख आम्ही डिसेंबर ते मार्च 2021 दरम्यान काही वेळा भेटलो. त्याचसोबत बैठका या देशमुख यांच्या घरी, कार्यालयात आणि सह्याद्री गेस्ट हाऊसवर पार पडल्या. या सर्व बैठका अधिकृत असल्याचे सचिन वाझे यांनी चांदीवल समितीला सांगितले आहे. सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसूली प्रकरणी आरोप लावण्यात आले आहेत. त्याच प्रकरणी अधिक तपासासह चौकशी केली जात आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement