महाराष्ट्र गृह विभागाकडून NCP leader Supriya Sule यांच्या सुरक्षेत वाढ

एसटी कर्मचार्‍यांचा एक गट काल आक्रमक झाला आणि त्यांनी पवारांच्या घराजवळ चप्पलफेक, दगडफेक केली.

Supriya Sule (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र गृह विभागाकडून NCP leader Supriya Sule यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ काल शरद पवारांच्या मुंबईमधील निवासस्थानाजवळ घडलेल्या प्रकरानंतर करण्यात आली आहे. एसटी कर्मचार्‍यांचा एक गट काल आक्रमक झाला आणि त्यांनी पवारांच्या घराजवळ चप्पलफेक, दगडफेक केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement