Dilip Walse Patil On Hijab Row Protests in Malegaon: राजकीय पक्षांनी कोणालाही चिथवू नये, शांतता राखत पोलिसांना सहकार्य करा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन
मालेगाव मध्ये आज हिजाब दिवस पाळला जात आहे.
कर्नाटकच्या हिजाब बंदी वरून पेटलेल्या वादाचं लोण आता महाराष्ट्रातही आले आहे. मालेगाव मध्ये आज हिजाब दिवस पाळला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना दिलीप वळसे पाटीलांनी प्रथम इतर राज्यातील मुद्द्यावरून आपल्याकडे आंदोलनं करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच राजकीय पक्षांनी कोणालाही चिथवू नये, शांतता राखत पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement