Nitesh Rane Anticipatory Bail: भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत राणेंवर कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन वकीलांनी दिले.

Nitesh Rane (Photo Credit: Twitter)

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत राणेंवर कोणतीही जबरदस्ती कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन वकीलांनी दिले.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement