COVID 19: महाराष्ट्रात प्रतिदिन 3 लाख लोकांना कोरोना लसीकरण- राजेश टोपे
राज्यात आजघडीला कोरोना व्हायरस संक्रमित 2.10 लाख रुग्ण आहेत. त्यापैकी 85% प्रकरणं लक्ष्यवेधी आहेत.
राज्यात आजघडीला कोरोना व्हायरस संक्रमित 2.10 लाख रुग्ण आहेत. त्यापैकी 85% प्रकरणं लक्ष्यवेधी आहेत. राज्यात प्रतिदिन 3 लाख लोकांना लसीकरण केले जात आहे. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे पुणे, मुंबई आणि मेट्रो शहरांमध्ये आढळते. पुणे शहरात साधारण 3 लाखांवर चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)