Omicron Cases In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागानं थांबवलं कोविड सॅम्पल्सचं Genome Sequencing; 'हे' आहे कारण
भारतात महराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 797 आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 55% कोविड 19 नमुन्यांच्या Genome Sequencing मध्ये Omicron Variant आढळल्याने आता जिनोम सिक्वेंसिंग थांबवण्याचा महाराष्ट्र आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आठवडाभरामध्ये सेरोसर्व्हे केला जाऊ शकतो असा देखील अंदाज आहे. भारतात महराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 797 आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)